श्रावण सोमवार रांगोळी २०२२

 #श्रावण_सोमवार(1)२०२२

#शिवामूठ #तांदूळ #रांगोळी 

ठिपक्यांची ही रांगोळी काढायला खूप सोपी असून अत्यंत आकर्षक दिसते. संपूर्ण व्हिडिओ दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. 

https://youtu.be/F8GWX0v7ug0

©️Anjali Minanath Dhaske 


तांदूळ वापरण्याऐवेजी तुम्ही रंगीत रांगोळीचा वापर केल्यासही रांगोळी आकर्षक दिसते. 



No comments:

Post a Comment