नूतन वर्ष २०१८ (कविता : रांगोळीचे बोल )

बालपणी रांगोळी म्हंटलं की "  थेंबाचीच "अशी माझी धारणा होती. आत्ता मात्र रांगोळी या झेत्रातही भरपूर स्पर्धा आहे. एवढं  असून देखील थेंबाच्या रांगोळ्यांच  स्थान अबाधित आहे. या रांगोळी प्रकारात थेंबाच्या मांडणीला आणि त्यातील रंगसंगतील खूप महत्व आहे. पुढच्या पिढीलाही या थेंबाच्या रांगोळ्यांची आवड निर्माण व्हावी  म्हणूनच या पारंपारिक रांगोळी प्रकाराला समर्पित माझी ही कविता आणि सोबत मी काढलेल्या काही रांगोळ्या  मी इथे देत आहे. नूतन वर्षाच्या या मंगल प्रसंगी या कवितेसोबतच सर्वांना माझ्या  खूप खूप शुभेच्छा.....
(C) सौ. अंजली मीनानाथ धस्के
      पुणे, चिंचवड ३३


नूतन वर्ष २०१८ : रंगीत रांगोळी

नवीन वर्षाची सुरुवात होत आहे..... तेव्हा या फुलाच्या कळी प्रमाणे सर्वांच्या आयुष्यातील आनंदही असाच उत्तरोत्तर खुलत जाओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना. नूतन वर्ष २०१८ च्या  सर्व वाचकांना खूप खूप शुभेच्छा.....


रंगीत रांगोळी

मनाला भावेल अशी रंगसंगती करून आज अगदी साधी रांगोळी रेखाटली  आहे.
                     

नाताळ ( २०१७ )

नाताळा निमित्त काढलेली रांगोळी.
सान्तक्लोज सगळ्यांना भेट वस्तू देतो. हरणाच्या गाडी मधे बसून येतो. हा सण स्नो मॅन च्या प्रतिकृती शिवाय पूर्ण होवुच शकत नाही. सर्व वाचकांना नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा.....







थेंबाची रंगीत रांगोळी ( कोलम प्रकार )

थेंबांच्या रंगीत  रांगोळ्यांचे काही  वेगळे प्रकार  येथे दिलेले आहेत.
                        प्रकार क्र. १



प्रकार क्र.२



रंगीत रांगोळी

मनाला भावेल अशी रंगसंगती करून आज अगदी साधी रांगोळी रेखाटली  आहे.