साध्या , सोप्या …… तरीही सुंदर फुलांचे डिझाइन्स

फुलांचे डिझाइन्स काढायला प्रत्येक गृहिणीला आवडते. रांगोळीत फुलांना प्रत्येक वेळी वेगवेगळे दृष्य स्वरुप दिल्यास या खोट्या फुलांचीही मनाला भुरळ पडते.







 

चतुर्थी निमित्त गणपतीची रांगोळी

 आजच्या चतुर्थी निमित्त गणपतीची रांगोळी जी तुम्हालाही झटपट काढता येईल.



२६ जानेवारी २०१६ ( प्रजासत्ताक दिन )

२६ जानेवारी २०१६ ( प्रजासत्ताक दिन ) :
हा उत्सव तीन रंगांचा  ... विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा . स्वैर उडतो थवा पक्ष्यांचा..... विजय खरा लोकशाहीचा.  नतमस्तक हे माझे त्या सर्वांसाठी .... ज्यांनी दिवस आणिला हा सुखाचा.
प्रजासत्ताक दिनाच्या सर्व वाचकांना शुभेच्छा .

 

मकरसंक्रांत (१४/१/१६ )

मकरसंक्रांत हा सण माणसामाणसांतील दुरावा दुर करून  मनांना जोडणारा गोड सण आहे. " तिळ गुळ घ्या , गोड गोड बोला " असं म्हणत तिळ गुळ देण्याची पध्दत आहे. सौभाग्यवती स्रिया सौभाग्याचं वाण  लुटून हा सण साजरा करतात. तसेच पतंग उडवून ह्या सणाचा आनंद लहानांन पासुन मोठ्यांपर्यंत सगळेच घेतात. पतंग आकाशात उंच उंच जातांना बघून आणि इतर पतंगांशी पेच लढवून त्यांची काटा काटी करतांना होणारा आनंद काही औरच आहे. माझ्या सर्व वाचकांना मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा .......


 

नाताळ (xmas) २०१५

 नाताळ (xmas ) २०१५ निमित्त काढलेली  रांगोळी :

 

रोजच्या काढायच्या साध्या सोप्या रांगोळ्या

 रोजच्या काढायच्या साध्या सोप्या रांगोळ्या :





 
 
 
 
 
 
 
 
 
 

दारात काढायच्या साध्या सोप्या रंगीत रांगोळ्या :

दारात काढायच्या साध्या सोप्या रंगीत रांगोळ्या :
                   

                                                         डिझाइन क्र. १
                                   



                                                            डिझाइन क्र. २ 
                                              
 

डिझाइन क्र. ३ 

 

डिझाइन क्र. ४ 




                                                                    डिझाइन क्र. ५ 

 

डिझाइन क्र. ६ 

 
 

डिझाइन क्र. ७ 
 
 

डिझाइन क्र. ८ 

 

डिझाइन क्र. ९ 

 

डिझाइन क्र. १०