नाताळ निमित्त मंडल प्रेरित रांगोळी

 #Christmas2022

#नाताळ 2022 

नाताळ निमित्त मंडल प्रेरित रांगोळी काढलेली आहे.  ही रांगोळी दिसायला अत्यंत आकर्षक असून काढायला सोपी आहे. तसेच ही रांगोळी फक्त नाताळाच्या निमित्तानेच नव्हे तर कोणत्याही शुभ प्रसंगी काढता येण्यासारखी आहे . Merry Christmas ऐवजी happy Diwali, Birthday, Anniversary etc तुम्हाला हवे ते लिहिले तरी रांगोळी भाव खावून जाईल हे नक्की. दिलेल्या फोटो वरुन तुम्हाला याची कल्पना येईल 

संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇 

https://youtu.be/v4exLVshnbw

©️Anjali Minanath Dhaske 










नाताळ 2022

#Christmas2022

#नाताळ 2023 

अतिशय सोप्या पद्धतीने काढलेली ही आकर्षक रांगोळी तुम्हाला नक्किच आवडेल.  या रांगोळीचा व्हिडिओ बघितल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही की ईतक्या सोप्या पद्धतीने रांगोळी काढता येते. 

तुम्हा सगळ्यांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा 

लिंक वर क्लिक केल्यावर संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल 👇

https://youtu.be/2joe5xoQTRw

©️ Anjali Minanath Dhaske 




मार्गशीर्ष गुरुवार

#मार्गशीर्ष_गुरुवार

अत्यंत आकर्षक अशी ही रांगोळी काढायला खूपच सोपी आहे.

लक्ष्मी मातेला प्रिय अशी कमळ फुले या रांगोळीत असून लक्ष्मीची पाऊलही आहेत. पूजेच्या मांडणी समोर ही रांगोळी काढल्यास वातावरण अधिक प्रसन्न भासते. रांगोळीचा video दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. 👇👇👇

https://youtu.be/27sVBieK-O8

Thank you 

©️Anjali Minanath Dhaske 




संकष्टी चतुर्थी

 #संकष्टी_चतुर्थी 

गणपती बाप्पाची अतिशय सोपी आणि अत्यंत आकर्षक अशी रांगोळी तुम्हाला नक्की आवडेल. संपूर्ण व्हिडिओ दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇 

https://youtu.be/h5M2VqkG3rk

©️ Anjali Minanath Dhaske 



दत्त जयंती २०२२

 #दत्तजयंती 2022

अत्यंत सोपी असलेली ही रांगोळी क्षणात वातावरण मंगलमय करते. तुम्हीही अगदी सहज ही रांगोळी रेखाटू शकता. दिलेल्या लिंकवर रांगोळीचा व्हिडिओ उपलब्ध आहे.👇👇👇

https://youtu.be/phnPkg6hItQ

©️Anjali Minanath Dhaske 



मार्गशीर्ष गुरुवारी काढण्यासाठी तीन आकर्षक रांगोळ्या

  #मार्गशीर्षगुरुवार 

पाटावर  किंवा चौरंगावर मांडलेल्या पूजे समोर काढण्यासाठी आकर्षक तीन रांगोळ्या 

#MargashirshGuruwar

निमित्त घेवून येत आहे अतिशय सोप्या आणि झटपट होणार्‍या छोट्या रांगोळ्या.  या रांगोळ्या कशा काढल्या आहेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇

https://youtu.be/pspRQeYgdQU

©️Anjali Minanath Dhaske 









मार्गशीर्ष गुरुवार पुजेसाठी तीन रांगोळ्या

 #मार्गशीर्षगुरुवार 

पाटावर  किंवा चौरंगावर मांडलेल्या पूजे समोर काढण्यासाठी आकर्षक तीन रांगोळ्या 

#MargashirshGuruwar

निमित्त घेवून येत आहे अतिशय सोप्या आणि झटपट होणार्‍या छोट्या रांगोळ्या.  या रांगोळ्या कशा काढल्या आहेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇

https://youtu.be/7O-QrofAKQo

©️Anjali Minanath Dhaske