छोट्या रांगोळ्या ( भाग ३)

 #छोट्या रांगोळ्या 


#shorts 


एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या  सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका. 


लक्ष्मी पाउले link 1👇https://youtube.com/shorts/aoNZ9zCFcvs?feature=share


लक्ष्मी पाउले link 2👇

https://youtube.com/shorts/xjU012OMtt8?feature=share


 छोटी डिझाईन रांगोळी link 3 👇

https://youtube.com/shorts/NHITGmbpDsc?feature=share


छोटी गणेश रांगोळी link 4 👇

https://youtube.com/shorts/sCHrws7b9oY?feature=share

©️Anjali Minanath Dhaske 






छोट्या रांगोळ्या ( भाग 2)

 #छोट्या रांगोळ्या 

#shorts 

एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या  सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका. 

 पानांची लक्ष्मी पाउले रांगोळी link 1 👇https://youtube.com/shorts/o7eS8rty5ew?feature=share


स्वस्तिक रांगोळी link 2 👇https://youtube.com/shorts/BKxZKfid9XQ?feature=share


छोटी डिझाईन  link 3 👇https://youtube.com/shorts/SSEwC6SCS0c?feature=share

तीन स्वस्तिक रांगोळी link 4 👇https://youtube.com/shorts/raV_-DGVdM0?feature=share

©️Anjali Minanath Dhaske 





रथसप्तमी२०२३

 #रथसप्तमी२०२३

अतिशय सोप्या आणि पारंपारिक अशा दोन रांगोळ्या इथे देत आहे. खाली दिलेल्या लिंकवर रांगोळ्या कशा काढल्या आहेत हे बघायला मिळेल 👇 

https://youtu.be/kGZrYDPsv0I

©️Anjali Minanath Dhaske 



गणतंत्र दिवस रांगोळी २०२३

 #26January 

निमित्त काढलेली #Rangoli

निसर्गाचे रक्षण करणे हेच देशहितासाठी करण्यासारखे उत्तम कार्य आहे असा संदेश देणारी ही रांगोळी काढायला सोपी असून मन प्रसन्न करणारी आहे. तिरंग्यातील सगळे रंग आपल्याच सभोवताली आहेत. त्यांचा आदर राखायला हवा असेही यातून सुचविता येते. 

रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 

https://youtu.be/XowDOf5rtZM

©️Anjali Minanath Dhaske 



मी, तू आणि बरेच काही ( कविता

 

मी, तू आणि बरेच काही*
मखमली रात्र मी
तू सुगंधी पहाट आहे
अंधाराचा शालू नक्षत्रांनी सजला माझा
तुझ्या धुक्याच्या शेल्यावरही दवबिंदूची नक्षी आहे
चंद्राची टिकली जरी भाळी माझ्या
तुझ्या केशरी रंगात सौभाग्य आहे
कधी लपतो हुंकार वेदनेचा माझ्यात
तुझ्यात किलबिल कायम आहे
थकलेले जीव आश्रयाला माझ्या
तुझ्यामुळे सृष्टीत उत्साह आहे
गाठ शालूची माझ्या
तुझ्या शेल्याला बांधली आहे
सात दिवसांची सप्तपदी मी
तुझ्यासोबत चालत आहे
परस्पर विरोधी भासतो जरी आपण
संसार सुखाचा करतो आहे
म्हणुनच
माझ्या गर्भात तुझा अंश रोज नव्याने वाढतो आहे
©️ Anjali Minanath Dhaske






छोट्या रांगोळ्या ( भाग 1)

 #छोट्या रांगोळ्या 

#shorts 

एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या  सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका. 

लक्ष्मी पाउले link 1

https://youtube.com/shorts/o3DmgEGHNv0?feature=share


लक्ष्मी पाउले link 2

https://youtube.com/shorts/SP7vFs-sLNc?feature=share


मकर संक्रांती विशेष रांगोळी link 3

https://youtube.com/shorts/C_EC7ucLTcI?feature=share


मकर संक्रांती विशेष रांगोळी link 4

https://youtube.com/shorts/sDNgNjUSrFw?feature=share

©️Anjali M Dhaske 



हळदीकुंकू समारंभ विशेष रांगोळी

 #makarsankranti 2023

#मकरसंक्रांत या  सणातील हळदीकुंकू समारंभ विशेष अशी ही रांगोळी तुम्हाला नक्किच आवडेल. कोणत्याही हळदीकुंकू समारंभाची शोभा वाढवणारी ही रांगोळी काढायला अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे.  ही रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 

https://youtu.be/dhiJHGTmUIQ

©️Anjali M Dhaske 



संकष्टी चतुर्थी निमित्ताने रांगोळी

 #संकष्टी_चतुर्थी

#गणपतीबाप्पा 

चतुर्थी निमित्ताने किंवा इतर कोणत्याही शुभ निमित्ताने तुम्ही काढू शकता अशी आकर्षक गणपतीबाप्पाची रांगोळी ईथे पोस्ट करते आहे. संपूर्ण व्हिडीयो दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇 

 https://youtu.be/io7XPJIsyJo

©️ Anjali Minanath Dhaske 








मकर संक्रांत विशेष रांगोळी

 #मकर_संक्रांत विशेष #रांगोळी 

https://youtu.be/TuDWqXmCiv0

तुम्हाला ही रांगोळी आवडल्यास या रांगोळीचा संपूर्ण व्हिडीयो दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. याचा लाभ तुम्ही घेवू शकता. 

©️ Anjali Minanath Dhaske 











नव वर्षा निमित्त रांगोळी २०२३

 #NewYear2023


नव वर्षा निमित्त काढलेली ही रांगोळी तुम्ही ईतर कोणत्याही शुभ प्रसंगी सहज काढू शकता. अतिशय सोपी आणि तितकीच आकर्षक अशी ही रांगोळी तुम्हीही नक्की काढून बघा.  संपूर्ण व्हिडीयो दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇 

https://youtu.be/Fl5FVOS12Qc

©️ Anjali M Dhaske 


रांगोळी एक परंतू शुभ प्रसंग अनेक