बळीराजा

 #बैल_पोळा निमित्त सुंदर शब्द रचना आणि रांगोळी 

#बळीराजा

राब राबतो शेतात शेतकरी

म्हणून म्हणती त्याला कष्टकरी


अनंत येती संकट अंगावरी

परतून लावितो वरचेवरी


मदतीला ही सर्जा राजाची जोडी

संसारी यांच्या अनोखीच गोडी


गाळूनी घाम देतो सर्वांना अन्न

प्रार्थना हिच राहो सदा प्रसन्न


ह्याच्या साठी अवतरला वामन

सरले नाही याचे अध :पतन


असा हा सर्वांचा लाडका बळीराजा

मी हात जोडीते नमस्कार माझा


कवयित्री: सौ. नलिनी येलगिरे

🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

कविता आवडल्यास आपला अभिप्राय जरूर नोंदवा



माझी_गौराई

 गौरी पूजन निमित्त सुंदर शब्द रचना आणि रांगोळी 

#माझी_गौराई

बाई माझी गौराई लाडा कोडाची

हिला आवड ग आवड गोडाची!!1!!


ठुमकत आली सोन्याच्या पावली

आम्हावर सदा मायेची सावली!!2!!


नाकी नथ ही घागरा रुणझुण

हाती हिरव्या चूड्याची किणकीण!!3!!


समयांचा भवती लख लखाट

बसायला चौरंग नैवद्याचा थाट!!4!!


अडीच दिवसाचे हिचे माहेर

जाताना लावते मनाला हुरहूर!!5!!


मी नित्य पहाते गौराईची वाट

अनोखी ही शोभा आगळाच थाट!!6!!

कवयित्री:

सौ. नलिनी येलगिरे ✍️

💥💥💥💥💥💥💥💥💥

कविता आवडल्यास आपला अभिप्राय जरूर नोंदवा







गणेश चतुर्थी २०२१

 #Ganesh_Chaturthi 

खास तुमच्या साठी घेवून येत आहे मोहक बाल गणेश रूप साकारलेली पोर्ट्रेट रांगोळी .

*सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा*

 🙏🎉🙏🎉🙏🎉

संपूर्ण व्हिडियो दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇👇👇

https://youtu.be/MrgQqzSo9SE

Rang Majha Vegala by Anjali M https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

हे YouTube channel subscribe करायला विसरू नका 🙏🙏





गौरी आवाहन लक्ष्मी पाउले २०२१

 #Mahalakshmi_Paule_Rangoli  महालक्ष्मीच्या #सोनपाऊलांची #रांगोळी 

#Easy #quick #Lakshmi_पाऊले👇👇

https://youtu.be/WGxQ2O8NLsI 

व्हिडियो मधे इतक्या सोप्या पद्धतीने लक्ष्मीची पाउले काढून दाखवली आहेत की ते बघून तुम्हीही सहज अशी सुंदर पाउले काढू शकता.

Rang Majha Vegala by Anjali M 

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

हे YouTube channel subscribe करा. 

व्हिडियो आवडल्यास Like comment share ही नक्की करा.


©️Anjali Minanath Dhaske (Elgire)



हरतालिका २०२१


 #Ganesh_Chaturthi special Rangoli

#हरतालिका

#गणेशचतुर्थी

निमित्त झटपट होणारी आणि अत्यंत आकर्षक दिसणारी अशी ठिपक्यांची रांगोळी घेवून येत आहे

Rang Majha Vegala by Anjali M हे YouTube Channel subscribe करायला विसरू नका 👇👇👇👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

#notifications साठी Bell icon चे बटन दाबा.

ठिपक्यांच्या रांगोळीचा संपूर्ण व्हिडियो दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇👇

https://youtu.be/M8LKYp1iqoI


#like #comment #share ही नक्की करा.

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)



श्रावण सोमवार ५

 #श्रावण_सोमवार५

#शिवामूठ_सातू (जव)

काढायला अत्यंत सोपी  दिसायला आकर्षक अशी सातू वापरून काढलेली ही रांगोळी तुम्हाला नक्कीच आवडेल. संपूर्ण व्हिडियो पहाण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 👇👇👇👇👇

https://youtu.be/haaofAW0z_0

Rang Majha Vegala by Anjali M हे YouTube Channel subscribe करून notification मिळविण्यासाठी Bell icon चे बटन दाबा

Rang Majha Vegala YouTube Channel

Thank you 🙏❤️🙏

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)