नाताळ (xmas) २०१४

 नाताळ म्हंटल  की सांता ,गिफ्ट्स आणि  x -mas tree  यांची उपस्थिती हवीच.

 जिंगल बेल ,  जिंगल बेल ……… ही कविता प्रत्येकाच्या ओठांवर असते. 

सांता काढणे शक्य नसल्यास , x -mas ट्री किंवा बेल्स काढूनही नाताळ दर्शविता येतो. 

 

No comments:

Post a Comment