थेंबाची साधी रांगोळी

  पायरी क्र : १ => मध्य बिंदु पासून सर्व बाजूंना ४  थेंब काढावे.
  पायरी क्र : २ => थेंबांच्या  रांगेतील पाहिला  थेंब हा दुसऱ्या  रांगेतील तिसऱ्या थेंबाला जोडून    तिसऱ्या  रांगेतील पहिल्या थेंबाला जोडायचा यामुळे आतील फुलाची पाकळी तयार होते. परत १-३ - १ या क्रमाने थेंब जोड़त गेल्यास आतील फूल तयार होते. तसेच २ - ४ - २ या क्रमाने थेंब जोड़त गेल्यास बाहेरील फूल तयार होते. 
पायरी क्र : ३  => पायरी क्र : १ प्रमाणेच राहिलेल्या थेंबांसाठी  जोड़ने (दूसरे आतील फूल तयार होईल. )
पायरी क्र : ४ =>  पायरी क्र : २  प्रमाणेच राहिलेल्या थेंबांसाठी जोड़ने (दूसरे बहेरील  फूल तयार होईल. )
पायरी क्र : ५ => तयार झालेल्या रंगोळीला तुम्ही हवे तसे सजवू शकता.  थेंबांना  एकमेकांशी  योग्य पद्धतीने जोडल्यास ही रांगोळी तयार होते. 
स्वामी समर्थ मंदिरात गुरुवारी ही रांगोळी काढण्याची प्रथा आहे.
  •  
 
 
 
 
 

3 comments:

  1. Please ya rangoli chya steps pan sanga n.

    ReplyDelete
    Replies
    1. nakki ... mi ya rangolichya steps pan post karel tumchya sathi ....thanks

      Delete
    2. Aditee mi ya rangolichya steps photo sahit dilya aahet.tya pahun tumhala hi rangoli shikayla nakki madat hoil.

      Delete