रंगीत रांगोळ्यांसाठीचे डिझाइन

रंगीत रांगोळ्यांसाठीचे डिझाइन काढतांना यात  हाताच्या बोटांचा वापर रांगोळीतल्या रेषा पसरवण्यासाठी  केला आहे. या पसरवलेल्या रेषांमधे रंग भरून रांगोळीला आकर्षक बनवले आहे. ज्यांना रांगोळी काढतांना बारीक़ आणि सुबक आकारांत रेषा काढण जमत नाही त्यांच्या साठी हा रांगोळीतला प्रयोग नक्कीच फायदेशीर आहे. झटपट आणि कमी मेहनतीत बनणाऱ्या या रांगोळ्या  सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरतात.

 
 
 
 
 
 
 

No comments:

Post a Comment