थेंबाच्या रांगोळ्या

थेंबाच्या  रांगोळ्या  ह्या पारंपारिक रांगोळ्या आहेत. त्या कधीही छानच दिसतात. फक्त थेंब काढतांना  ते सरळ रेषेत आणि प्रमाणबद्ध यायला हवेत. सवयीने थेंब एका सरळ रेषेत येतात. तसेच  या साथी तुम्ही बाजारात थेंबांच्या  रेड़ी शीट्स मिळतात त्या वापरु शकता  किंवा तुम्ही त्या घरी देखील बनवू  शकता. एकदा का थेंबांची रचना जमली की हावी ती रांगोळी काढता येते.  रंगसंगती ही रांगोळीच्या रचनेप्रमाणे घेतली असता आणि त्यातही शेडिंग केले की  साधी रांगोळीही खुलून दिसते.


                                                               ११ ते ११ थेंबाची  रांगोली  

६ ते ६ थेंबाची रांगोळी 

११ ते ३ थेंबाची रांगोळी 

 

१० ते १० थेंबाची रांगोळी 

 
 
  

No comments:

Post a Comment