वाढदिवसासाठीच्या रांगोळ्या

 गिफ्ट , केक ,बर्थडे पार्टी या सगळ्यांची तयारी आपण मुलांसाठी करतच असतो पण जेव्हा दारातली रांगोळी हि खास  वाढदिवसासाठी काढतो तेव्हा आजचा बेत काही खास आहे हि जाणीव त्यांना आनंदित करते . यात मुलांना आवडतं ते कार्टून काढावं . शक्य नसल्यास केक किंवा बलून्स काढूनही वाढदिवसाचा वेगळा अनुभव मुलांना देवू शकतो .


No comments:

Post a Comment