दिवाळी साठी इनडोअर / आऊटडोअर रांगोळ्या

दिवाळी साठी इनडोअर / आऊटडोअर रांगोळ्या काढतांना त्या काही खास असल्या पाहिजेत , या विचाराने मी त्या काढतांना त्यामधे आरसे ,मोती ,कुंदन अश्या गोष्टींचा वापर करून 3D एफेक्ट देण्याचा प्रयत्न केला. आरसे वापरल्या मुळे दिव्यांचा प्रकाश द्विगुणित तर होतोच पण रांगोळीही  खास दिवाळी साठी नटली आहे असा भास होतो. गडद रंगसंगती आणि आरसे ,मोती यांची आकर्षक मांडणी बघणाऱ्याच्या मनाला दिवाळीची जाणीव दिल्या शिवाय रहात  नाही. तसेच दिवाळीच्या पाच दिवसात  त्या त्या दिवसा विषयी काहीतरी सांगणारे प्रतिक काढले तरी आपण आपल्या रंगोळीला  वेगळे पण देऊ शकतो. 

                                                            आऊटडोअर रांगोळ्या  

 
 

इनडोअर रांगोळ्या 

 






 

 
लक्ष्मीची पावले



वसुबारस 




 

No comments:

Post a Comment