सण कुठलाही असो दारात रांगोली ही हवीच. सणाला आपण रंगीत रांगोळी काढतो. नेहमीचेच डिझाइन न काढता , सणाला दर्शवणारी रांगोळी काढण्याचा मी नेहमीच प्रयत्न करत असते . यातूनच मला रांगोळीतही प्रतिकात्मक स्वरुपात प्रत्येक सण दर्शविता येतो असा विश्वास निर्माण झाला . खुप कठीण न करता , छोटी छोटी प्रतिके वापरून सणांसाठीच्या रांगोळ्यांचा संग्रह केला.
संक्रांत दर्शवणारी रांगोळी :२०१५
चला पतंग उडवू या , सौभाग्याच वाण लुटुया …
( जागा कमी असल्यास )
(अंगणात कढ़ावयाची असल्यास )
No comments:
Post a Comment