नवरात्री / दसरा निमित्त रांगोळ्या

रांगोळीत देवीचा चेहरा वेगवेगळ्या आकारात किंवा नऊ रंगापैकी रोज एका रंगात काढून नवरात्रीतील धण उर्जा आपण वाढवू शकतो . स्त्री वात्सल्याचे प्रतीक आहे, प्रसंगी कुटुंबासाठी ती आक्रमक बनते. देवीची आयुधे बघता आपल्या लक्षात येईल की ती भक्तांसाठी जेवढी प्रेमळ आहे तेवढेच भक्तांना संकटे येता ती रणरागिणी बनते. देवीचा चेहरा काढणे कठिण वाटत असल्यास आपण देवीची आयुधे ही काढू शकतो. तसेच दसऱ्याला रंगोळीत आपट्याचे पान काढल्यास नेहमीचेच डिज़ाइन असले तरी खास वाटते. 


 

No comments:

Post a Comment