१५ ऑगस्ट / २६ जानेवारी सकाळीच देश भक्ति पर गीतांचे बोल कानावर पडतात. रोमा रोमत देश भक्तीची जाणीव भिनते. देशाच्या झेंड्या बद्दल असलेला आदर माझ्या रांगोळीतही प्रतिबिंबिंत होतो.
झेंड्यामधे असलेले तीन रंग वापरून काढलेली निसर्ग चित्राची रांगोळी आपला देश आणि त्याच्या संस्कृतिची महती च सांगते.
रांगोळीत छोटासा तिरंगा काढून त बघा ,तुमच्या मनातही देश भक्तीची भावना प्रबळ झाल्याशिवाय रहाणार नाही.
No comments:
Post a Comment