फुलांचे डिझाइन्स काढायला प्रत्येक गृहिणीला आवडते. रांगोळीत फुलांना प्रत्येक वेळी वेगवेगळे दृष्य स्वरुप दिल्यास या खोट्या फुलांचीही मनाला भुरळ पडते.
बोटांच्या साह्याने फुलांना दिलेला वेगळाच इफ़ेक्ट
पेन्सिलच्या साह्याने फुलांना दिलेला इफ़ेक्ट
बोटांच्या साह्याने फुलांना दिलेला वेगळाच इफ़ेक्ट
पेन्सिलच्या साह्याने फुलांना दिलेला इफ़ेक्ट
बोटांच्या आणि पेन्सिलच्या इफेक्ट्स चा सुरेख मिलाप
रंग भरलेल्या रांगोळीवर इतर रंगाच्या रेषा काढून दिलेला इफ़ेक्ट
No comments:
Post a Comment