फुलांचे अनेक प्रकार

खास तुमच्या आग्रहाखातर घेवून येत आहे 
#Unique_techniques 
#rangoli
#flowers 

तुम्हाला रांगोळी अजिबात येत नसली तरी हे तिन्ही video बघितल्यावर तुम्ही सण समारंभाला दारात आकर्षक बॉर्डर/  रांगोळी design नक्की काढू शकाल.
या videos च्या मदतीने रांगोळीत अगदी सहज सोप्या पद्धतीने काढा अतिशय सुंदर फुले .
Part 3: अशी आकर्षक फुले तुम्ही या आधी बघितली नसतील याची खात्री आहे👉👉👉 https://youtu.be/1-U0Le2fl54

Part 2: दारात रांगोळी सजवण्यासाठी या फुलांची मदत होते👉🏻👉🏻👉🏻 https://youtu.be/g-iCHnhEjxM

Part 1: सोपी पद्धत जी तुम्हाला आवडेल 👉👉👉👉

आपला अभिप्राय अमूल्य आहे. तेव्हा like comment share करायला विसरू नका. Subscribe करण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻 https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
Rang Majha Vegala by Anjali M Dhaske या YouTube Channel ला भेट द्या. 
Thank you 
@Anjali M Dhaske (Elgire)


No comments:

Post a Comment