होलिका प्रदीपन 2022 (होलिका दहन )

 #Holika_Dahan

     उत्सव रंगाचा,उत्सव चैतन्याचा 

होळी, रंगपंचमी साजरी करण्यासाठी उत्सुक आहात.  मग आपल्या अंगणात ही रांगोळीच्या रंगांची मुक्त उधळण होवू द्या.  खास तुमच्यासाठी घेवून येत आहे आकर्षक रांगोळ्या. 

      एकदा videos नक्की बघा.  या रांगोळ्या काढून बघण्याचा मोह तुम्हाला आवरता येणार नाही याची खात्री आहे. 

#होलिका_दहन 👇🏻👇🏻👇🏻

https://youtu.be/92x7_zHhEUQ

रांगोळ्या आवडल्यास like, comment share जरूर करा.  चॅनल Subscribe ही नक्की करा. 

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

आपल्या प्रतिक्रिया उत्साह वाढविण्यासाठी फार मोलाच्या आहेत. तेव्हा प्रतिसाद नोंदवायला विसरू नका. 

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)




एका मिनिटात काढा holika dahan Rangoli 👇👇👇

https://youtube.com/shorts/cgiDc9iS90k?feature=share   👇👇👇👇👇👇





No comments:

Post a Comment