जागतिक पर्यावरण दिन आणि संकष्ट चतुर्थी

जागतिक  पर्यावरण  दिन  आणि  संकष्ट  चतुर्थी  यांचा  सुरेख  संगम  साधण्यासाठी  काढलेली  ही  रांगोळी आहे . रांगोळीतील  गणेशाचे  रूप  पाहून  मनाला  प्रसन्नता  तर  लाभतेच,   सोबत  पानांचा  हिरवा  रंग डोळ्यांना  थंडावाही  देतो.  रांगोळीतील  हिरवा  रंग  केवळ  रांगोळीत  न  राहता  आपल्या  सभोवतालच्या परीसरात  सजीव  व्हावा  म्हणून  प्रत्येकाने  झाड  लावण्याचा  आणि  ते  जगवण्याचा  प्रयत्न  करायला  हवा. कुंडीत  लावलेल्या  झाडाला  जेव्हा  फुलं  येतात  तेव्हा  होणारा  आनंद  काही  वेगळाच असतो. ही  रांगोळीतं काढून  बघाच ,पण  कुंडीत  एक  रोपही  नक्की  लावून  बघा.

 

No comments:

Post a Comment