वटपौर्णिमा

सगळ्या वाचक मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या शुभेच्छा. आज  प्रत्येक स्री वडाच्या झाडाची मनोभावे पुजन करून" जन्मोजन्मी हाच पती लाभो " अशी प्रार्थना करते. संस्कृतिचे जतन करतांना काळाची गरज लक्षात घेवून "वृक्ष लागवड आणि संवर्धन " हा वसा जर प्रत्येक स्रिने घेतला तर सिमेंटच्या या जंगलात पुन्हा हिरवळीचे राज्य पसरायला वेळ लागणार नाही.


No comments:

Post a Comment