गुढी पाडवा २०२५

 #गुढीपाडवा 

नवं वर्ष.... नवी सुरवात

धरून नवं विचारांची कास

चला उभारू आपल्या मनात

आज स्वयं प्रेरणेची गुढी खास

प्रवास आपला सत्याच्या शोधात 

मनाला आध्यात्मिक सुखाची आस 

सुख, समृद्धी आरोग्यात नको कपात 

तुमच्या आयुष्यात,

वृद्धिंगत होत राहो यांची रास 

गुढी पाडव्याच्या मनस्वी शुभेच्छा 🌹 

नूतन वर्षाभिनंदन 💐 

ही रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 







No comments:

Post a Comment