#Christmas2022
#नाताळ 2022
नाताळ निमित्त मंडल प्रेरित रांगोळी काढलेली आहे. ही रांगोळी दिसायला अत्यंत आकर्षक असून काढायला सोपी आहे. तसेच ही रांगोळी फक्त नाताळाच्या निमित्तानेच नव्हे तर कोणत्याही शुभ प्रसंगी काढता येण्यासारखी आहे . Merry Christmas ऐवजी happy Diwali, Birthday, Anniversary etc तुम्हाला हवे ते लिहिले तरी रांगोळी भाव खावून जाईल हे नक्की. दिलेल्या फोटो वरुन तुम्हाला याची कल्पना येईल
संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇
©️Anjali Minanath Dhaske
No comments:
Post a Comment