फुलांच्या पाकळ्या वापरून काढलेल्या सुंदर रांगोळ्या

 #फुलांच्या_रांगोळ्या 

#One_minute_Rangoli 

पाकळ्या वापरून काढलेल्या सुंदर रांगोळ्या तुम्हाला ही खूप आवडतील.  कमी श्रमात आणि कमी रांगोळीत होणारी ही सजावट कशी केली हे पाहण्यासाठी प्रत्येक फोटो वर त्या त्या रांगोळीची लिंक दिली आहे. सगळ्या रांगोळ्या एका मिनिटात होतात. 

©️Anjali Minanath Dhaske 














एका मिनिटात आकर्षक दिवाळी रांगोळी 
👇👇👇👇





No comments:

Post a Comment