श्रावण महिन्याचे आगमन म्हणजे अनेक व्रते, सण आणि उत्सव यांची सुरुवात असते. सोमवार हा भगवान शंकराचा वार मानतात. श्रावणातील सोमवार ह्यांना आगळे महत्त्व आहे. शंकर भगवान आणि ॐ या शब्दाचे अतूट नाते आहे. ओंकार केल्याने मनाचीच नाही तर शरीराचीही शुद्धि होते अशी महती आहे. आध्यात्मात ओंकारला अनन्य साधारण महत्व आहे. भगवान शंकर यांच्या निळ्या रंगाची प्रभा आणि ॐ या शब्दातील आध्यात्मिक शांतीची अनुभूति देणारी ही रांगोळी तुम्हालाही नक्कीच रांगोळीच्या विश्वाकडे आकर्षित करेल.
I like your blog.. Do you use this "www.MarathiTyping.in" to write your blog in Marathi..?
ReplyDeleteNo . I use google input
Delete