या रांगोळीला बघून दिवळीतल्या भुई चक्राची आठवण होते. तुम्हाला ही रांगोळी काढता यावी यासाठी काही पायऱ्या दिलेल्या आहेत. जरी ही रांगोळी गोलाकारात आहे तरी या पायऱ्यांच्या सहाय्याने तुम्ही तुम्हाला हवा तो आकार आणि हवे ते रंग वापरून नविन डिझाइन बनवू शकता. कारण कल्पना शक्तीला मर्यादा नसतात . रांगोळीला तुम्ही जसे सजवाल तशी ती खुलते.
पुर्ण झालेली रांगोळी
पायरी क्र : १ आवडीच्या रंगांमधे गोलाकार काढले.
No comments:
Post a Comment