श्री दत्तात्रय जयंती

 श्री दत्तात्रय जयंती २५

ही रांगोळी दिसायला सात्विक तेजस्वी असली तरीही काढायला अत्यंत सोपी आहे. काढण्यासाठी उपयुक्त होईल अशा माहितीने परिपूर्ण असा व्हिडिओ केलेला आहे 

दत्त जयंती निमित्त अगदी सोप्या आकारातून साकार केलेली दत्त गुरूंची portrait रांगोळी कशी काढली आहे बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 

https://youtu.be/qxyJa0ttD0I?si=NP28waZ09ja8JkY0

इतरही सोप्या आणि आकर्षक अशा दत्त गुरूंच्या रांगोळ्यांची लिंक देत आहे 

श्री दत्त जयंतीची झटपट रांगोळी १ 👇
https://youtube.com/shorts/aWqIRJN5cMg?si=QtVtmU_hx1XZIRbt


श्री दत्त जयंतीची झटपट रांगोळी २ 👇

https://youtube.com/shorts/4j0VtRBueeg?si=WdSGVq9sLI4hJAUG

Datta Jayanti/Guru pornima special Rangoli 1👇
https://youtu.be/WJs5m1yfo7w?si=J3Hk8nsPqJxf26U1

Datta Jayanti/Guru pornima special Rangoli 2👇
https://youtu.be/phnPkg6hItQ?si=SKXl_9ioEX_COS1B

Datta Jayanti/Guru pornima special Rangoli 3👇
https://youtu.be/Ev9Dwu1AAwQ

Datta Jayanti/Guru pornima special Rangoli 4👇
https://youtu.be/7sCOPp88FrY?si=Ra06yZJzhAOTagL1

Datta Jayanti/Guru pornima special Rangoli 5👇
https://youtu.be/eRvyTvep_50?si=zMOS6gOV_cRF4pw8

Datta Jayanti/Guru pornima special Rangoli 6👇
https://youtu.be/Ev9Dwu1AAwQ?si=eB7hZcIQmGKSw36t


©️ अंजली मीनानाथ धस्के










विजया दशमी २०२५

 दसरा २०२५

निमित्त सरस्वती चिन्ह, श्री रामाचे धनुष्य, आपट्याची पाने झेंडू फुलांचे तोरण रांगोळीत साकारलेले आहे. तुम्हा सगळ्या विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा.

रांगोळी  कशी काढली बघण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇

https://youtu.be/T-vfrPQltZQ?si=zVAPO0WBgxYYEaH2

©️ अंजली मीनानाथ धस्के



नवरात्र २०२५

 #नवरात्र२०२५

तुम्हा सगळ्याना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 

या वेळी तुळजा भवानी माता रांगोळीत साकारलेले आहे. मंदिरात प्रत्यक्षात देवीचा शृंगार करतांना पुजाऱ्यांना जेवढा आनंद मिळत असेल तेवढाच आनंद मला रांगोळीत देवीचा शृंगार करतांना येतो. ही रांगोळी काढताना मी निमित्त मात्र असते. देवी आपल्या कडून करावून घेते याची प्रचिती दर वेळी येते. तयार रांगोळी बघून मला मिळालेला आनंद, मनाला लाभलेली प्रसन्नता तुमच्या पर्यंत पोहचावी म्हणून इथे पोस्ट करते आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा.

रांगोळी कशी काढली हे बघण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 👇 

https://youtu.be/fkr8-jH_gp4?si=WKxa5UyqGwuYQP-r


©️ अंजली मीनानाथ धस्के 






गणेश चतुर्थी २०२५

 #गणेश_चतुर्थी २०२५

उत्सवा निमित्त गणपती बाप्पाच्या विविध साज अलंकारांची बाजारात रेलचेल आले. अलंकारांनी सुशोभित बाप्पांचे रूप आपल्या सगळ्यांच्याच मनाला मोहित करते. नेहमी बाप्पांचे निरागस बाल रूप रांगोळीत साकारत असते. यंदाचे  रांगोळीत साकारलेले कोणत्याही अलंकारा शिवाय असलेले बाप्पाचे  हे रूप सात्विक तेजाने न्हाऊन निघाल्या सारखे वाटते आहे . तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली नक्की सांगा. रांगोळी कशी काढली आहे हे बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/z8IYxpTK9Fg?si=9NlqmOY1uCAwj6EK



anjali-rangoli.blogspot.com



आषाढी एकादशी २०२५

 #आषाढीएकादशी२०२५

अतिशय सुंदर अशी ही विठ्ठल रुख्मिणी रांगोळी काढत असताना मनाला एक आत्मिक समाधान मिळाले. विठू माऊली संपूर्ण जगाची माऊली आहे. आपल्या या माऊलीचे वैशिष्ट्य म्हणजे भारतात फक्त पंढरपूर येथे कृष्ण अवतार विठ्ठल आणि रुख्मिणी यांचे पूजन केले जाते. बाकी सगळीकडे राधा कृष्ण असेच पूजले जातात. विठ्ठल रुख्मिणी रांगोळी काढण्यात एका परिपूर्णतेची अनुभूती मिळते. रांगोळी आवडल्यास चॅनेल ला subscribe करून like comment share करायला विसरू नका.तुम्हाला ही रांगोळी कशी काढली आहे हे बघायचे असेल तर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.👇

https://youtu.be/4Fvif-YkxL8?si=4bf9Bix-V-8TXlLS

छोटी विठू रायाची रांगोळी कशी काढली याची link इथे दिलेली आहे..👇

https://youtube.com/shorts/_Zn-aFkhDFo?si=8UJWkhP6RLDyZuJp









छोटी रांगोळी कशी काढली याची link वर दिलेली आहे.

अक्षय तृतीया २०२५

 #अक्षयतृतीया 

तुम्हा सगळयांना अक्षय तृतीयेच्या मनस्वी शुभेच्छा 💐 

अक्षय तृतीयेच्या  निमित्ताने काढलेली ही रांगोळी तुम्ही दिवाली धनतेरस, शुक्रवार लक्ष्मी पूजन, वास्तू पूजन या दिवशी hi काढू शकता. रांगोळी कशी काढली बघण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇

https://youtu.be/VNpZ0p159qE?si=FJYC_esGbB0bmIlF



गुढी पाडवा २०२५

 #गुढीपाडवा 

नवं वर्ष.... नवी सुरवात

धरून नवं विचारांची कास

चला उभारू आपल्या मनात

आज स्वयं प्रेरणेची गुढी खास

प्रवास आपला सत्याच्या शोधात 

मनाला आध्यात्मिक सुखाची आस 

सुख, समृद्धी आरोग्यात नको कपात 

तुमच्या आयुष्यात,

वृद्धिंगत होत राहो यांची रास 

गुढी पाडव्याच्या मनस्वी शुभेच्छा 🌹 

नूतन वर्षाभिनंदन 💐 

ही रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇