नूतन वर्ष २०१८ (कविता : रांगोळीचे बोल )

बालपणी रांगोळी म्हंटलं की "  थेंबाचीच "अशी माझी धारणा होती. आत्ता मात्र रांगोळी या झेत्रातही भरपूर स्पर्धा आहे. एवढं  असून देखील थेंबाच्या रांगोळ्यांच  स्थान अबाधित आहे. या रांगोळी प्रकारात थेंबाच्या मांडणीला आणि त्यातील रंगसंगतील खूप महत्व आहे. पुढच्या पिढीलाही या थेंबाच्या रांगोळ्यांची आवड निर्माण व्हावी  म्हणूनच या पारंपारिक रांगोळी प्रकाराला समर्पित माझी ही कविता आणि सोबत मी काढलेल्या काही रांगोळ्या  मी इथे देत आहे. नूतन वर्षाच्या या मंगल प्रसंगी या कवितेसोबतच सर्वांना माझ्या  खूप खूप शुभेच्छा.....
(C) सौ. अंजली मीनानाथ धस्के
      पुणे, चिंचवड ३३


No comments:

Post a Comment