मकरसंक्रांत (१४/१/१६ )

मकरसंक्रांत हा सण माणसामाणसांतील दुरावा दुर करून  मनांना जोडणारा गोड सण आहे. " तिळ गुळ घ्या , गोड गोड बोला " असं म्हणत तिळ गुळ देण्याची पध्दत आहे. सौभाग्यवती स्रिया सौभाग्याचं वाण  लुटून हा सण साजरा करतात. तसेच पतंग उडवून ह्या सणाचा आनंद लहानांन पासुन मोठ्यांपर्यंत सगळेच घेतात. पतंग आकाशात उंच उंच जातांना बघून आणि इतर पतंगांशी पेच लढवून त्यांची काटा काटी करतांना होणारा आनंद काही औरच आहे. माझ्या सर्व वाचकांना मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा .......


 

1 comment: