#तुळशी_वृंदावन
#रांगोळी
#आषाढी_एकादशी
#तुळशी_विवाह
रोजच्या जीवनात दारात रांगोळी काढण्यासाठी आपल्याला फारसा वेळ मिळत नाही. पण कोणत्याही सणाची चाहूल ही दारातल्या रांगोळीवरून अधिक जाणवते. सण समारंभ हे हे रांगोळी शिवाय अपूर्ण वाटतात. तेव्हा विठू माउलीच्या वारीची चाहूल असो की तुळशी विवाह अगदी झटपट तयार होणारी आणि तितकीच सुंदर दिसणारी ही साधी सोपी रांगोळी खास तुमच्यासाठी घेवून येत आहे. या रांगोळीने तुमच्या अंगणाची ही शोभा थोडी अधिक वाढू शकते. तेव्हा नक्की काढून बघा.
व्हिडिओ आवडल्यास लाईक,like कमेंट comment आणि शेयर share करायला विसरु नका. अशाच सोप्या रांगोळ्या आणि नव नवीन कलाविष्कार बघण्यासाठी रंग माझा वेगळा हे चॅनल subscribe करायला ही विसरु नका.
©️ अंजली मीनानाथ धस्के (एलगिरे)
या रांगोळीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇
https://youtu.be/8XtrAQvIpMg
No comments:
Post a Comment