Showing posts with label व्यक्तिचित्र. Show all posts
Showing posts with label व्यक्तिचित्र. Show all posts

श्री दत्तात्रय जयंती

 श्री दत्तात्रय जयंती २५

ही रांगोळी दिसायला सात्विक तेजस्वी असली तरीही काढायला अत्यंत सोपी आहे. काढण्यासाठी उपयुक्त होईल अशा माहितीने परिपूर्ण असा व्हिडिओ केलेला आहे 

दत्त जयंती निमित्त अगदी सोप्या आकारातून साकार केलेली दत्त गुरूंची portrait रांगोळी कशी काढली आहे बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 

https://youtu.be/qxyJa0ttD0I?si=NP28waZ09ja8JkY0

इतरही सोप्या आणि आकर्षक अशा दत्त गुरूंच्या रांगोळ्यांची लिंक देत आहे 

श्री दत्त जयंतीची झटपट रांगोळी १ 👇
https://youtube.com/shorts/aWqIRJN5cMg?si=QtVtmU_hx1XZIRbt


श्री दत्त जयंतीची झटपट रांगोळी २ 👇

https://youtube.com/shorts/4j0VtRBueeg?si=WdSGVq9sLI4hJAUG

Datta Jayanti/Guru pornima special Rangoli 1👇
https://youtu.be/WJs5m1yfo7w?si=J3Hk8nsPqJxf26U1

Datta Jayanti/Guru pornima special Rangoli 2👇
https://youtu.be/phnPkg6hItQ?si=SKXl_9ioEX_COS1B

Datta Jayanti/Guru pornima special Rangoli 3👇
https://youtu.be/Ev9Dwu1AAwQ

Datta Jayanti/Guru pornima special Rangoli 4👇
https://youtu.be/7sCOPp88FrY?si=Ra06yZJzhAOTagL1

Datta Jayanti/Guru pornima special Rangoli 5👇
https://youtu.be/eRvyTvep_50?si=zMOS6gOV_cRF4pw8

Datta Jayanti/Guru pornima special Rangoli 6👇
https://youtu.be/Ev9Dwu1AAwQ?si=eB7hZcIQmGKSw36t


©️ अंजली मीनानाथ धस्के










आषाढी एकादशी २०२५

 #आषाढीएकादशी२०२५

अतिशय सुंदर अशी ही विठ्ठल रुख्मिणी रांगोळी काढत असताना मनाला एक आत्मिक समाधान मिळाले. विठू माऊली संपूर्ण जगाची माऊली आहे. आपल्या या माऊलीचे वैशिष्ट्य म्हणजे भारतात फक्त पंढरपूर येथे कृष्ण अवतार विठ्ठल आणि रुख्मिणी यांचे पूजन केले जाते. बाकी सगळीकडे राधा कृष्ण असेच पूजले जातात. विठ्ठल रुख्मिणी रांगोळी काढण्यात एका परिपूर्णतेची अनुभूती मिळते. रांगोळी आवडल्यास चॅनेल ला subscribe करून like comment share करायला विसरू नका.तुम्हाला ही रांगोळी कशी काढली आहे हे बघायचे असेल तर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.👇

https://youtu.be/4Fvif-YkxL8?si=4bf9Bix-V-8TXlLS

छोटी विठू रायाची रांगोळी कशी काढली याची link इथे दिलेली आहे..👇

https://youtube.com/shorts/_Zn-aFkhDFo?si=8UJWkhP6RLDyZuJp









छोटी रांगोळी कशी काढली याची link वर दिलेली आहे.

महिला दिनानिमित्त रांगोळी

 Women's day special Rangoli 

महिला दिनानिमित्त रांगोळी 

सगळ्यात आधी.... तुम्हा सगळयांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.    

ही रांगोळी झटपट काढून होते. कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 one minute rangoli 


https://youtube.com/shorts/gRhcsVFVZmI?si=X0SxQkBT4OgTRcNN



शिवरात्री २०२५

 शिवरात्री विशेष महाकाल रांगोळीत रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवाचे हे रूप 'वेळे ' वर अधिराज्य गाजविते. 'समय ' वेळ.... कोणासाठीच थांबत नाही. सगळ्या दुःखावर वेळे सारखे दुसरे औषध नाही. वेळे पुढे कोणाचे च काही चालत नाही. ..... असं बोलतो, ऐकतो. त्या सगळ्यात बलवान "महाकाल" भगवान चरणी ही रांगोळी अर्पण....

रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 

https://youtu.be/6SHbgDVRICY?si=Ugx_HoON3G_3hfLp






आषाढी एकादशी २०२४

 #आषाढीएकादशी २०२४

अगदी साधी वाटणारी परंतू मनाला भक्तिरसात न्हाऊन काढणारी ही रांगोळी तुम्हालाही नक्की आवडेल.

संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇

https://youtu.be/RuV-mPSQOkQ?si=tPbcCabmnApBp7ib



काली माता ( Navratri 2023)

 #Navratri Special #Rangoli  

प्रसन्न भाव असलेली काली माता ....तुमच्याही मनाला प्रसन्न करेल......

तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 💐


https://youtu.be/S2jYQutummc?si=9Ay1BFV9Frg-xelY





आषाढी एकादशी 2023 (2)

 


#आषाढी_एकादशी

 निमित्त विठ्ठल रुक्मिणीची मन प्रसन्न करणारी रांगोळी ईथे पोस्ट करते आहे.  विठ्ठल आणि रखूमाईच्या चेहर्‍यावरील शांत, प्रसन्न भाव आपल्या मनात देखील सात्विक आनंद निर्माण करतात.  खाली दिलेल्या लिंकवर संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे. 

तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा 💐


विठ्ठल रुक्मिणीची मन प्रसन्न करणारी रांगोळी (2023) link 1👇

https://youtu.be/gnrkpen2OFw


व्हिडीओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M हे👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

 YouTube Channel subscribe करायला विसरू नका.

आपला अभिप्राय जरूर नोंदवा.

सकारात्मक रहा .... आनंदी रहा... आनंद पसरवा ❤️

धन्यवाद🙏

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)







आषाढी एकादशी 2023 (1)

 #आषाढी_एकादशी

 निमित्त मन प्रसन्न करणारी रांगोळी तरीही काढायला अत्यंत सोपी अशी ईथे पोस्ट करते आहे.   खाली दिलेल्या लिंकवर संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे. 

तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा 💐

आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रांगोळी link 👇

https://youtu.be/nd6Jfmxosw8

व्हिडीओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M हे👇

https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg

 YouTube Channel subscribe करायला विसरू नका.

आपला अभिप्राय जरूर नोंदवा.

सकारात्मक रहा .... आनंदी रहा... आनंद पसरवा ❤️

धन्यवाद🙏

©️Anjali Minanath Dhaske (Elgire)



वट पौर्णिमा 2023

 #वट_पौर्णिमा 2023

अतिशय सोपी आणि झटपट होणारी ही आकर्षक रांगोळी तुम्ही ही नक्की काढून बघा.  दिलेल्या लिंकवर रांगोळीचा video उपलब्ध आहे.

 https://youtu.be/Y9tnnQ6QG94

©️Anjali Minanath Dhaske 





दसरा२०२२

 #दसरा२०२२

सगळ्यांना दसर्‍याच्या हार्दिक शुभेच्छा.

मंगलमय वातावरण निर्मितीसाठी....

अत्यंत सुंदर, मन प्रसन्न करणारी..... रांगोळी (link 👇)

https://youtu.be/3Q9P85BRObg

आपल्या स्वतःच्या वाईट विचारांवर, सवयीवर आणि कृतीवर आपण विजय मिळवून सकारात्मकता स्विकारायला हवी. असा संदेश देणारी ही रांगोळी तुम्हाला नक्किच आवडेल. 

Thank you 😊 








नयन

मानवी डोळा काढण्याचा सराव करताना काढलेली ही रांगोळी....

व्यक्तिचित्र : प्रियंका चोप्रा

व्यक्तिचित्र : प्रियंका चोप्रा या अभिनेत्रीचे व्यक्तिचित्र काढण्याचा केलेला एक   प्रयत्न... ........


व्यक्तिचित्र : अमिताभ बच्चन

व्यक्तिचित्र :
माझ्या  आवडत्या अभिनेत्यापैकी एक "अमिताभ बच्चन " यांचे व्यक्तिचित्र काढण्याचा केलेला एक प्रयत्न.........




व्यक्तिचित्र : सोनाली बेंद्रे

व्यक्तिचित्र : माझी आवडती अभिनेत्री सोनाली बेंद्रे हीचे व्यक्तिचित्र काढण्याचा केलेला हा एक छोटासा प्रयत्न आहे.

व्यक्तिचित्र

व्यक्तिचित्र :
    मी potrait रांगोळी हा प्रकार शिकत असतांना.......सर्व प्रथम हीच potrait रांगोळी काढली  होती.