#बालदिन
#Childrenday
#rangoli
अत्यंत सोप्या पद्धतीने काढलेली ही रांगोळी तुम्हाला नक्किच आवडेल.
Video पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇
©️Anjali Minanath Dhaske
#बालदिन
#Childrenday
#rangoli
अत्यंत सोप्या पद्धतीने काढलेली ही रांगोळी तुम्हाला नक्किच आवडेल.
Video पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇
©️Anjali Minanath Dhaske
#त्रिपुरारी_पौर्णिमा 2022
ही रांगोळी काढायला सोपी आणि दिसायला आकर्षक अशी आहे.
मंगलमय वातावरण निर्माण करणारी ही रांगोळी
तुम्हीही Video बघून नक्की काढून बघू शकता.
Thank you
©️Anjali Minanath Dhaske
https://youtu.be/ieGeYoVQ6_w 👇👇👇
#दसरा२०२२
सगळ्यांना दसर्याच्या हार्दिक शुभेच्छा.
मंगलमय वातावरण निर्मितीसाठी....
अत्यंत सुंदर, मन प्रसन्न करणारी..... रांगोळी (link 👇)
आपल्या स्वतःच्या वाईट विचारांवर, सवयीवर आणि कृतीवर आपण विजय मिळवून सकारात्मकता स्विकारायला हवी. असा संदेश देणारी ही रांगोळी तुम्हाला नक्किच आवडेल.
Thank you 😊
#कालिका_माता_रांगोळी
कालिका देवी तिच्या उग्र रूपाने प्रचलित असली तरी तिचे शांत रूप हे अत्यंत प्रसन्न आणि वरदायी आहे.
अत्यंत मंगलमय वातावरण निर्माण करणारी ही रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇
©️Anjali Minanath Dhaske
#हरितालिका विशेष #रांगोळी #2022
तुमच्या साठी घेवून येत आहे अत्यंत सुंदर अशी poster रांगोळी. ही रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा. ⬇️
©️Anjali Minanath Dhaske
#घराची_आकर्षक_पोस्टर_रांगोळी
वास्तू पूजन, कलश पूजन, गृहप्रवेश, घराचा वाढदिवस किंवा कोणत्याही शुभ मुहूर्त असल्यास अगदी सहज काढण्यासारखी ही पोस्टर रांगोळी तुम्हाला नक्की आवडेल. संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे 👇👇👇👇👇👇
व्हिडीओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M Dhaske हे👇https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
YouTube Channel subscribe करायला विसरू नका.
आपला अभिप्राय जरूर नोंदवा.
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)