सोप्या पद्धतीने आकर्षक फुले रांगोळीत रेखाटण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇
Link 1👇
https://youtu.be/d_kZXUOSTLo?si=Q3-FEU2AYM5PW8Bz
सोप्या पद्धतीने आकर्षक फुले रांगोळीत रेखाटण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇
Link 1👇
https://youtu.be/d_kZXUOSTLo?si=Q3-FEU2AYM5PW8Bz
या सगळ्या रांगोळ्या शून्य खर्चात आणि घरगुती साहित्यातून Unique असे tools बनवून काढलेल्या आहेत. रांगोळ्या सुबक बनविण्यासाठीच्या tips ही सांगितल्या आहेत.
कशा पद्धतीने काढल्या हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇
https://youtu.be/cCJqJWtznoI?si=E2LJ0FPHWJkX7YGu
दिवाळी साठी खास पारंपारिक ठिपक्यांची रांगोळी काढली आहे. १६ ते १६ ठिपक्यांची ही रांगोळी तुम्हालाही नक्कीच आवडेल.
त्याच बरोबर वसुबारस, धनत्रयोदशी आणि इतर काही झटपट काढता येणाऱ्या रांगोळ्यांची लिंक ही इथे देत आहे. या सगळ्याच रांगोळ्या कशा काढल्या हे पाहण्यासाठी लिंक वर जरूर क्लिक करा.
वसुबारस विशेष रांगोळी 👇
https://youtu.be/2g7nMhXTusY?si=tah79HlbnUJamd91
#छोट्या रांगोळ्या
#shorts
एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका.
गजलक्ष्मी रांगोळी link 👇🏻
https://youtube.com/shorts/lDbKjWc0DVg?feature=share
आकर्षक रंगसंगतीत नाजूक फुलांचा आयात असलेली रांगोळी link 👇🏻
https://youtube.com/shorts/S4n0XEoE-5U?feature=share
स्वस्तिक रांगोळी link1 👇🏻
https://youtube.com/shorts/J8vEvk1sKes?feature=share
पांढरे स्वस्तिक असलेली रांगोळी link 2👇🏻
https://youtube.com/shorts/sOP9h1jaZFg?feature=share
©️Anjali Minanath Dhaske
#होळी
निमित्त अत्यंत आकर्षक रंगसंगतीत काढलेली ही रांगोळी पाहताक्षणीच आपल्याला मोहात पाडणारी आहे .
संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇
या रांगोळीचे वैशिष्ट्य असे आहे की ही रांगोळी कोणत्याही सणाला शोभून दिसणारी आहे . तुम्ही ज्या सणानिमित्त ही रांगोळी काढता त्या सणाचे नाव मध्यभागी गोलात लिहिल्यास ही रांगोळी त्या त्या सणाची शोभा वाढवणारी ठरते. गोलात काहीच न लिहिता तुम्ही छोटी दिव्याची थाली त्यात ठेवल्यासही चालते. दिवाळीला तर हमखास दिवे ठेवल्या रांगोळी अधिक खुलून दिसते. होळी हा रंगाचा सण मानला जातो म्हणुन या रांगोळीत सगळेच रंग वापरलेले आहेत.
मोर, मोठी फुले आणि दिवा यांच्या सोबतीला मधला चौकोन आणि त्या आतील गोल या रचनेमुळे ही रांगोळी कोणत्याही सणाला चालते.
व्हिडीओ आवडल्यास जरूर कळवा
©️Anjali Minanath Dhaske
#छोट्या रांगोळ्या
#shorts
एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका.
रोजची रांगोळी ( लक्ष्मी पाउले ) link 1 👇👇
https://youtube.com/shorts/5JC8cxV1Pqc?feature=share
रोजची रांगोळी ( कमळ) link 2 👇👇
https://youtube.com/shorts/z_gBKg7D6XE?feature=share
रोजची रांगोळी ( जाळीदार ) link 3 👇👇
https://youtube.com/shorts/NuOFTVqKnew?feature=share
रोजची रांगोळी (कुयरी) link 4 👇👇
https://youtube.com/shorts/E8zMetxgWjw?feature=share
©️Anjali Minanath Dhaske
#छोट्या रांगोळ्या
#shorts
एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका.
गणेश रांगोळी link 1 👇👇
https://youtube.com/shorts/lBgfDaykjWk?feature=share
गजानन महाराज प्रकट दिननिमित्त रांगोळी link 2 👇👇
https://youtube.com/shorts/bxeiwrG_byw?feature=share
महाशिवरात्री निमित्त शिवलिंग रांगोळी link 3 👇👇
https://youtube.com/shorts/r-n4HC67qdU?feature=share
महाशिवरात्री निमित्त शिवलिंग रांगोळी link 4 👇👇
https://youtube.com/shorts/qlVi0KVvTro?feature=share
©️Anjali Minanath Dhaske
#प्रेमदिवस 2023 #valentineDay special Rangoli
प्रेम दिवस निमित्त दोन सोप्या आणि आकर्षक रांगोळ्या काढल्या आहेत. या रांगोळ्या लग्नाचा वाढदिवस असल्यास ही काढू शकता.
रांगोळ्या कशा काढल्या आहेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇
©️Anjali Minanath Dhaske
#छोट्या रांगोळ्या
#shorts
एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका.
स्वस्तिक रांगोळी link 1 👇👇
https://youtube.com/shorts/Qqvr3sO6XBU?feature=share
चटई रांगोळी link 2 👇👇
https://youtube.com/shorts/kyeDaEcSB0k?feature=share
कमळ रांगोळी link 3 👇👇
https://youtube.com/shorts/O60EQxBUTnc?feature=share
फुलांची design रांगोळी link 4 👇👇
https://youtube.com/shorts/_sRUn5Ef1YE?feature=share
बदाम असलेली ठिपक्यांची रांगोळी link 5 👇👇
https://youtube.com/shorts/DLO5TdmGsIA?feature=share
©️Anjali Minanath Dhaske
#गजानन_महाराज_प्रकट_दिन निमित्त रांगोळी
अत्यंत सोपी आणि सुंदर अशी ही रांगोळी तुम्हीही अगदी सहज काढू शकता. दिलेल्या लिंकवर व्हिडिओ उपलब्ध आहे 👇
©️Anjali Minanath Dhaske
#छोट्या रांगोळ्या
#shorts
एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका.
चटई रांगोळी link 1👇🏻👇🏻
https://youtube.com/shorts/tJvdeZOCBsk?feature=share
छोटी डिझाईन link 2👇🏻👇🏻
https://youtube.com/shorts/73cQ0-tgxlk?feature=share
लक्ष्मी पाउले रांगोळी link 3 👇👇
https://youtube.com/shorts/Sp6Rq_JG-CA?feature=share
छोटीशी ठिपक्यांची रांगोळी link 4👇👇
https://youtube.com/shorts/KclI-EuM1Ps?feature=share
©️Anjali Minanath Dhaske
#छोट्या रांगोळ्या
#shorts
एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका.
लक्ष्मी पाउले link 1👇https://youtube.com/shorts/aoNZ9zCFcvs?feature=share
लक्ष्मी पाउले link 2👇
https://youtube.com/shorts/xjU012OMtt8?feature=share
छोटी डिझाईन रांगोळी link 3 👇
https://youtube.com/shorts/NHITGmbpDsc?feature=share
छोटी गणेश रांगोळी link 4 👇
https://youtube.com/shorts/sCHrws7b9oY?feature=share
©️Anjali Minanath Dhaske
#छोट्या रांगोळ्या
#shorts
एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका.
पानांची लक्ष्मी पाउले रांगोळी link 1 👇https://youtube.com/shorts/o7eS8rty5ew?feature=share
स्वस्तिक रांगोळी link 2 👇https://youtube.com/shorts/BKxZKfid9XQ?feature=share
छोटी डिझाईन link 3 👇https://youtube.com/shorts/SSEwC6SCS0c?feature=share
तीन स्वस्तिक रांगोळी link 4 👇https://youtube.com/shorts/raV_-DGVdM0?feature=share
©️Anjali Minanath Dhaske
#छोट्या रांगोळ्या
#shorts
एका मिनिटात काढा आकर्षक रांगोळ्या. खाली दिलेल्या लिंकवर या सोप्या, सुंदर आणि छोट्या रांगोळ्या पाहायला विसरू नका.
लक्ष्मी पाउले link 1
https://youtube.com/shorts/o3DmgEGHNv0?feature=share
लक्ष्मी पाउले link 2
https://youtube.com/shorts/SP7vFs-sLNc?feature=share
मकर संक्रांती विशेष रांगोळी link 3
https://youtube.com/shorts/C_EC7ucLTcI?feature=share
मकर संक्रांती विशेष रांगोळी link 4
https://youtube.com/shorts/sDNgNjUSrFw?feature=share
©️Anjali M Dhaske
#makarsankranti 2023
#मकरसंक्रांत या सणातील हळदीकुंकू समारंभ विशेष अशी ही रांगोळी तुम्हाला नक्किच आवडेल. कोणत्याही हळदीकुंकू समारंभाची शोभा वाढवणारी ही रांगोळी काढायला अतिशय सोपी आणि सुटसुटीत आहे. ही रांगोळी कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇
©️Anjali M Dhaske
#संकष्टी_चतुर्थी
#गणपतीबाप्पा
चतुर्थी निमित्ताने किंवा इतर कोणत्याही शुभ निमित्ताने तुम्ही काढू शकता अशी आकर्षक गणपतीबाप्पाची रांगोळी ईथे पोस्ट करते आहे. संपूर्ण व्हिडीयो दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇
©️ Anjali Minanath Dhaske
#NewYear2023
नव वर्षा निमित्त काढलेली ही रांगोळी तुम्ही ईतर कोणत्याही शुभ प्रसंगी सहज काढू शकता. अतिशय सोपी आणि तितकीच आकर्षक अशी ही रांगोळी तुम्हीही नक्की काढून बघा. संपूर्ण व्हिडीयो दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇
©️ Anjali M Dhaske
#Christmas2022
#नाताळ 2022
नाताळ निमित्त मंडल प्रेरित रांगोळी काढलेली आहे. ही रांगोळी दिसायला अत्यंत आकर्षक असून काढायला सोपी आहे. तसेच ही रांगोळी फक्त नाताळाच्या निमित्तानेच नव्हे तर कोणत्याही शुभ प्रसंगी काढता येण्यासारखी आहे . Merry Christmas ऐवजी happy Diwali, Birthday, Anniversary etc तुम्हाला हवे ते लिहिले तरी रांगोळी भाव खावून जाईल हे नक्की. दिलेल्या फोटो वरुन तुम्हाला याची कल्पना येईल
संपूर्ण व्हिडिओ खाली दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे 👇
©️Anjali Minanath Dhaske
#मार्गशीर्ष_गुरुवार
अत्यंत आकर्षक अशी ही रांगोळी काढायला खूपच सोपी आहे.
लक्ष्मी मातेला प्रिय अशी कमळ फुले या रांगोळीत असून लक्ष्मीची पाऊलही आहेत. पूजेच्या मांडणी समोर ही रांगोळी काढल्यास वातावरण अधिक प्रसन्न भासते. रांगोळीचा video दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. 👇👇👇
Thank you
©️Anjali Minanath Dhaske
#मार्गशीर्षगुरुवार
#MargashirshGuruwar
निमित्त घेवून येत आहे अतिशय सोप्या आणि झटपट होणार्या छोट्या रांगोळ्या. या रांगोळ्या कशा काढल्या आहेत हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 👇👇👇👇
©️Anjali Minanath Dhaske