Showing posts with label नवरात्री. Show all posts
Showing posts with label नवरात्री. Show all posts

अतिशय आकर्षक रांगोळ्या

 या सगळ्या रांगोळ्या शून्य खर्चात आणि घरगुती साहित्यातून Unique असे tools बनवून काढलेल्या आहेत. रांगोळ्या सुबक बनविण्यासाठीच्या tips ही सांगितल्या आहेत.

कशा पद्धतीने काढल्या हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇

https://youtu.be/cCJqJWtznoI?si=E2LJ0FPHWJkX7YGu





☝️मोती ठेवायचे नसतील रांगोळीचे ठिपके देता येतील 👇


लक्ष्मी पाऊले रांगोळी (6 प्रकार)

 अतिशय सोप्या पद्धतीने सुंदर आणि लक्ष्मी पाऊले रेखाटलेल्या ह या  रांगोळ्या तुम्हाला नक्कीच आवडतील. रांगोळ्या कशा काढल्या हे पाहण्यासाठी लिंक 👇 चा वापर करा.

पहिले तीन पाऊले प्रकार (link 1)👇 🔗 

https://youtu.be/YuOrKm1TEno?si=khobFxFdchIL65pk


पांढरी फुले असलेली पाऊले( link 2)👇🔗

पुढच्या सगळ्या रांगोळ्यां साठी ( link 3) 👇🔗 

https://youtu.be/jRirAF3C-SY?si=dVK_KPBa-LHI_uww



           लिंक २ वापरा,👇

👇👇 या सगळ्या रांगोळ्यांसाठी Link ३ वापरा 



देवाचा चेहरा काढण्याची सोपी पद्धत पाहण्यासाठी वर दिलेल्या link वर क्लिक करा 






नवरात्र २०२५

 #नवरात्र२०२५

तुम्हा सगळ्याना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 

या वेळी तुळजा भवानी माता रांगोळीत साकारलेले आहे. मंदिरात प्रत्यक्षात देवीचा शृंगार करतांना पुजाऱ्यांना जेवढा आनंद मिळत असेल तेवढाच आनंद मला रांगोळीत देवीचा शृंगार करतांना येतो. ही रांगोळी काढताना मी निमित्त मात्र असते. देवी आपल्या कडून करावून घेते याची प्रचिती दर वेळी येते. तयार रांगोळी बघून मला मिळालेला आनंद, मनाला लाभलेली प्रसन्नता तुमच्या पर्यंत पोहचावी म्हणून इथे पोस्ट करते आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा.

रांगोळी कशी काढली हे बघण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 👇 

https://youtu.be/fkr8-jH_gp4?si=WKxa5UyqGwuYQP-r


©️ अंजली मीनानाथ धस्के