#ब्रम्हकमळ 
#सुंदर_मी_यौवना
ही फुल सुंदर सुवासिक असतात पण फार वेळ उमलून रहात नाही. आमच्याकडे ही फुलं उमललीही खिडकीच्या बाहेरच्या बाजूला ..... अनेक प्रयत्न करूनही मनासारखे फोटो काढणे काही जमेना... त्यात रिमझिम पाऊस सुरू फुलं लगेच खराब होतात   ..... पण रोज उमलणारी ही फुल  .... त्यांचं अप्रतिम सौंदर्य फोटोत कैद तर करायलाच हवे .... मग काय  रांगोळीची मदत घेतली. 
सुंदर युवतीने या मिटलेल्या फुलांचा पोशाख घालणे पसंत  केले ..... 😍 दिसते की नाही मी अप्सरा😍,.... 
तुम्हालाही असंच वाटतं का?????
आवडल्यास सांगायला संकोच करू नका,😉
असंच जणू ती मागे वळून बघणांऱ्या सांगत आहे .
  • ©️ अंजली मीनानाथ धस्के







No comments:

Post a Comment