बहर प्रेमाचा

#बहर_प्रेमाचा

पावसाने कुंद झालेल्या वातावरणात बहरलेल्या फुलांची फांदी  दिव्याच्या प्रकाशात अधिकच सुंदर दिसते  .... अगदी तसेच भावनांच्या ओलाव्यात नव्याने फुलू पाहणारे प्रेम मनाच्या गाभाऱ्यात अधिकच बहरत जाते.
©️ अंजली मीनानाथ धस्के

No comments:

Post a Comment