ज्यांच्यामुळे स्त्री जातीला आजचे सोनेरी दिवस मिळाले.....
स्वातंत्र्य मिळाले..... स्वतः ची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली......
स्त्री शिक्षणाचे आराध्य दैवत असलेल्या..... सावित्रीबाई फुले ........यांच्या जयंती निमित्त काढलेली ही रांगोळी त्यांच्याच चरणी अर्पण..........
No comments:
Post a Comment