#मनकीबात
एखाद्या ' घटनेवर ' चिडाव.....
एखाद्या ' मुद्यावर ' भांडाव....
एखाद्या ' अवगुणावर ' टीका करावी.....
एखाद्या ' प्रसंगी ' आवाज ही वाढवावा....
एखाद्या ' विचारावर ' मतभेद ही असावा....
तरी माणसाने माणसाचा तिरस्कार करू नये कारण प्रत्येक माणूस हा कधी ना कधी ... एखाद्या घटनेमुळे... एखाद्या प्रसंगी... एखाद्या अवगुणामुळे... एखाद्या मुद्यावर चुकलेला असतोच. दुसऱ्यांच्या ' मतांचा ' आदर केल्यास ' भेद' आपोआप नष्ट होतील.

No comments:
Post a Comment