#राखी_पौर्णिमा_आणि_१५ऑगस्ट२०१९
या वर्षी १५ ऑगस्टलाच राखी पौर्णिमा आल्याने
राखी पौर्णिमा आणि तिरंग्याचे तीन रंग यांचा समन्वय साधत या रांगोळ्या काढण्याचा प्रयत्न केला आहे. पहिल्या रांगोळीत मानव निर्मित राखी आहे तर दुसऱ्या रांगोळीत निसर्गातील सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे पौर्णिमेचा चंद्र आहे . १५ ऑगस्ट असल्याने त्या चंद्रावरही तिरंग्याचे तीन रंग अवतरले आहेत . सोबत ढगांनी रेशीम धाग्यासारखा आकार घेतल्याने जणू चंद्राची राखीच बनली आहे असे भासावण्याचा प्रयत्न केला आहे.
©️ अंजली मीनानाथ धस्के

No comments:
Post a Comment