मोर आणि मोराचे पिस यांचे सौंदर्य आजही मानवी मनाला मोहित करते. रांगोळीत मोराचे पिस काढल्यास नेहमीचे डिझाइन ही लक्षवेधी बनते . मोराचे पिस असते तसे काढले किंवा त्यात तुम्हाला हवे असलेले रंग ,त्याच्या छटा वापरूनही काढले तरी रांगोळी खुलते. जागा आणि वेळ कमी असेल तेव्हा मोराचे पिस काढून ही तुम्ही तुमची रांगोळी आकर्षक बनवू शकता.
No comments:
Post a Comment