मोराचे डिझाईन काढतांना ते काढण्यासाठी आपल्याजवळ उपलब्ध असलेल्या जागेचा आकर लक्षात घेऊनच आपण मोर कसा कढावा हे ठरवु शकतो . अंगणात मोर काढायचा असल्यास आपण त्याचा पूर्ण खुललेला पिसारा काढू शकतो . जागा कमी असल्यास पूर्ण पिसारा काढणे शक्य होत नाही तेव्हा मेहंदी मधे काढतो तसा मोर काढल्यासही रांगोळी उठुन दिसते . मोर न काढता फक्त त्याचे एक पिस काढूनही रांगोळीची परिणाम कारकता वाढवता येते.
No comments:
Post a Comment