गणेश उत्सव
असतो तेव्हा दहा दिवस आपण गणपतीच्या वेगवेगळ्या रांगोळ्या काढू शकतोकिंवा चतुर्थीच्या दिवशी दारात गणपतीची रांगोळी
काढून आपण उपवासाची वेगळीच अनुभूती घेऊ शकतो . पूर्ण गणपती काढणं कठीण वाटत असल्यास
आपण फक्त गणपतीचा चेहरा काढूनही रांगोळीला एक वेगळेपण आणू शकतो .
No comments:
Post a Comment