व्हॅलेंटाईन डे निमित्तं बाजारात रेड हार्ट्स ची रेलचेल असते , इतर बरेच प्रकार गिफ्ट्स मधे उपलब्ध असले तरी हार्ट चा आकार आपल्याला अधिक जवळचा वाटतो. रांगोळीत ही हार्ट चा आकार काढून तुम्ही तुमच्या प्रियजनांच मन जिंकू शकता. कुटुंबातील प्रत्येक सदस्या साठी एक हार्ट काढून त्यांची आकर्षक रचना केल्यास तयार होणारी रांगोळी कुटुंबातील प्रत्येकाला व्हॅलेंटाईन डे चा वेगळाच आनंद देऊन जाईल.
No comments:
Post a Comment