निमित्त विठ्ठल रुक्मिणीची मन प्रसन्न करणारी रांगोळी ईथे पोस्ट करते आहे. विठ्ठल आणि रखूमाईच्या चेहर्यावरील शांत, प्रसन्न भाव आपल्या मनात देखील सात्विक आनंद निर्माण करतात. खाली दिलेल्या लिंकवर संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे.
तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा 💐
विठ्ठल रुक्मिणीची मन प्रसन्न करणारी रांगोळी (2023) link 1👇
व्हिडीओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M हे👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
YouTube Channel subscribe करायला विसरू नका.
आपला अभिप्राय जरूर नोंदवा.
सकारात्मक रहा .... आनंदी रहा... आनंद पसरवा ❤️
धन्यवाद🙏
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)
No comments:
Post a Comment