शिवरात्री २०२५

 शिवरात्री विशेष महाकाल रांगोळीत रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवाचे हे रूप 'वेळे ' वर अधिराज्य गाजविते. 'समय ' वेळ.... कोणासाठीच थांबत नाही. सगळ्या दुःखावर वेळे सारखे दुसरे औषध नाही. वेळे पुढे कोणाचे च काही चालत नाही. ..... असं बोलतो, ऐकतो. त्या सगळ्यात बलवान "महाकाल" भगवान चरणी ही रांगोळी अर्पण....

रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 

https://youtu.be/6SHbgDVRICY?si=Ugx_HoON3G_3hfLp






No comments:

Post a Comment