Navaratri special Rangoli 2026
माहूरची रेणुका माता रांगोळी मधे रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. या आधी साडे तीन शक्ती पीठ पैकी एक असलेल्या कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी माता रांगोळीत रेखाटलेली आहे.
आजची ही रांगोळी आवडल्यास. ही रांगोळी कशी साकारत गेली बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर click करा.
https://youtu.be/fzp4DGH_qfw?si=bu7SVrAFlmdhwgfG
या सगळ्या रांगोळ्या Navratri special Rangoli या play list मधे बघायला मिळतील.👇👇👇
Day 2
Day 3
Day 4
Day5
Day 6
Day 7
Day 8
Day 1












No comments:
Post a Comment