#आषाढी_एकादशी
निमित्त मन प्रसन्न करणारी रांगोळी तरीही काढायला अत्यंत सोपी अशी ईथे पोस्ट करते आहे. खाली दिलेल्या लिंकवर संपूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहे.
तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशी च्या हार्दिक शुभेच्छा 💐
आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रांगोळी link 👇
व्हिडीओ आवडल्यास Rang Majha Vegala by Anjali M हे👇
https://www.youtube.com/channel/UCw0Ur39LClOCoh9C-wt-yhg
YouTube Channel subscribe करायला विसरू नका.
आपला अभिप्राय जरूर नोंदवा.
सकारात्मक रहा .... आनंदी रहा... आनंद पसरवा ❤️
धन्यवाद🙏
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)
No comments:
Post a Comment