#आषाढीएकादशी२०२५
अतिशय सुंदर अशी ही विठ्ठल रुख्मिणी रांगोळी काढत असताना मनाला एक आत्मिक समाधान मिळाले. विठू माऊली संपूर्ण जगाची माऊली आहे. आपल्या या माऊलीचे वैशिष्ट्य म्हणजे भारतात फक्त पंढरपूर येथे कृष्ण अवतार विठ्ठल आणि रुख्मिणी यांचे पूजन केले जाते. बाकी सगळीकडे राधा कृष्ण असेच पूजले जातात. विठ्ठल रुख्मिणी रांगोळी काढण्यात एका परिपूर्णतेची अनुभूती मिळते. रांगोळी आवडल्यास चॅनेल ला subscribe करून like comment share करायला विसरू नका.तुम्हाला ही रांगोळी कशी काढली आहे हे बघायचे असेल तर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.👇
https://youtu.be/4Fvif-YkxL8?si=4bf9Bix-V-8TXlLS
No comments:
Post a Comment