विजया दशमी २०२५

 दसरा २०२५

निमित्त सरस्वती चिन्ह, श्री रामाचे धनुष्य, आपट्याची पाने झेंडू फुलांचे तोरण रांगोळीत साकारलेले आहे. तुम्हा सगळ्या विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा.

रांगोळी  कशी काढली बघण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇

https://youtu.be/T-vfrPQltZQ?si=zVAPO0WBgxYYEaH2

©️ अंजली मीनानाथ धस्के



नवरात्र २०२५

 #नवरात्र२०२५

तुम्हा सगळ्याना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 

या वेळी तुळजा भवानी माता रांगोळीत साकारलेले आहे. मंदिरात प्रत्यक्षात देवीचा शृंगार करतांना पुजाऱ्यांना जेवढा आनंद मिळत असेल तेवढाच आनंद मला रांगोळीत देवीचा शृंगार करतांना येतो. ही रांगोळी काढताना मी निमित्त मात्र असते. देवी आपल्या कडून करावून घेते याची प्रचिती दर वेळी येते. तयार रांगोळी बघून मला मिळालेला आनंद, मनाला लाभलेली प्रसन्नता तुमच्या पर्यंत पोहचावी म्हणून इथे पोस्ट करते आहे. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा.

रांगोळी कशी काढली हे बघण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 👇 

https://youtu.be/fkr8-jH_gp4?si=WKxa5UyqGwuYQP-r


©️ अंजली मीनानाथ धस्के 






गणेश चतुर्थी २०२५

 #गणेश_चतुर्थी २०२५

उत्सवा निमित्त गणपती बाप्पाच्या विविध साज अलंकारांची बाजारात रेलचेल आले. अलंकारांनी सुशोभित बाप्पांचे रूप आपल्या सगळ्यांच्याच मनाला मोहित करते. नेहमी बाप्पांचे निरागस बाल रूप रांगोळीत साकारत असते. यंदाचे  रांगोळीत साकारलेले कोणत्याही अलंकारा शिवाय असलेले बाप्पाचे  हे रूप सात्विक तेजाने न्हाऊन निघाल्या सारखे वाटते आहे . तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली नक्की सांगा. रांगोळी कशी काढली आहे हे बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇👇👇👇

https://youtu.be/z8IYxpTK9Fg?si=9NlqmOY1uCAwj6EK



anjali-rangoli.blogspot.com



आषाढी एकादशी २०२५

 #आषाढीएकादशी२०२५

अतिशय सुंदर अशी ही विठ्ठल रुख्मिणी रांगोळी काढत असताना मनाला एक आत्मिक समाधान मिळाले. विठू माऊली संपूर्ण जगाची माऊली आहे. आपल्या या माऊलीचे वैशिष्ट्य म्हणजे भारतात फक्त पंढरपूर येथे कृष्ण अवतार विठ्ठल आणि रुख्मिणी यांचे पूजन केले जाते. बाकी सगळीकडे राधा कृष्ण असेच पूजले जातात. विठ्ठल रुख्मिणी रांगोळी काढण्यात एका परिपूर्णतेची अनुभूती मिळते. रांगोळी आवडल्यास चॅनेल ला subscribe करून like comment share करायला विसरू नका.तुम्हाला ही रांगोळी कशी काढली आहे हे बघायचे असेल तर दिलेल्या लिंकवर क्लिक करा.👇

https://youtu.be/4Fvif-YkxL8?si=4bf9Bix-V-8TXlLS

छोटी विठू रायाची रांगोळी कशी काढली याची link इथे दिलेली आहे..👇

https://youtube.com/shorts/_Zn-aFkhDFo?si=8UJWkhP6RLDyZuJp









छोटी रांगोळी कशी काढली याची link वर दिलेली आहे.

अक्षय तृतीया २०२५

 #अक्षयतृतीया 

तुम्हा सगळयांना अक्षय तृतीयेच्या मनस्वी शुभेच्छा 💐 

अक्षय तृतीयेच्या  निमित्ताने काढलेली ही रांगोळी तुम्ही दिवाली धनतेरस, शुक्रवार लक्ष्मी पूजन, वास्तू पूजन या दिवशी hi काढू शकता. रांगोळी कशी काढली बघण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇

https://youtu.be/VNpZ0p159qE?si=FJYC_esGbB0bmIlF



गुढी पाडवा २०२५

 #गुढीपाडवा 

नवं वर्ष.... नवी सुरवात

धरून नवं विचारांची कास

चला उभारू आपल्या मनात

आज स्वयं प्रेरणेची गुढी खास

प्रवास आपला सत्याच्या शोधात 

मनाला आध्यात्मिक सुखाची आस 

सुख, समृद्धी आरोग्यात नको कपात 

तुमच्या आयुष्यात,

वृद्धिंगत होत राहो यांची रास 

गुढी पाडव्याच्या मनस्वी शुभेच्छा 🌹 

नूतन वर्षाभिनंदन 💐 

ही रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 







महिला दिनानिमित्त रांगोळी

 Women's day special Rangoli 

महिला दिनानिमित्त रांगोळी 

सगळ्यात आधी.... तुम्हा सगळयांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.    

ही रांगोळी झटपट काढून होते. कशी काढली आहे हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 one minute rangoli 


https://youtube.com/shorts/gRhcsVFVZmI?si=X0SxQkBT4OgTRcNN



शिवरात्री २०२५

 शिवरात्री विशेष महाकाल रांगोळीत रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवाचे हे रूप 'वेळे ' वर अधिराज्य गाजविते. 'समय ' वेळ.... कोणासाठीच थांबत नाही. सगळ्या दुःखावर वेळे सारखे दुसरे औषध नाही. वेळे पुढे कोणाचे च काही चालत नाही. ..... असं बोलतो, ऐकतो. त्या सगळ्यात बलवान "महाकाल" भगवान चरणी ही रांगोळी अर्पण....

रांगोळी कशी काढली हे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇 

https://youtu.be/6SHbgDVRICY?si=Ugx_HoON3G_3hfLp






Valentine's Day 2025

 Valentine's Day special Rangoli 

प्रेम दिवस निमित्त काढलेली ही रांगोळी तूम्ही लहान मुलाच्या/मुलीच्या बर्थ डे लाही काढू शकता. टेडी bear शेजारी फुगे, केक असे काढून तुम्हांला हवा तो संदेश रांगोळीत लिहिल्यास ही रांगोळी कोणत्याही क्षणाला अधिक आनंदी बनवू शकते. हा हसरा, गोंडस टेडी बिअर कसा काढायचा हे बघायचे असेल तर दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇👇👇

https://youtu.be/G8xqj5sxrnY?si=MZFXJ5sFcUMXLmPs


सोप्या पद्धतीने गुलाब काढणे शिकण्यासाठी खालील लिंक क्लिक करा 👇 

https://youtube.com/shorts/XHgs6fVP25c?si=mMLLHcTbjzjFdwjK

या गुलाब फुलांचा वापर तूम्ही इतर रांगोळ्या मधे तसेच बॉर्डर रांगोळी साठी ही करू शकता.

झटपट हार्ट शेप रांगोळी 👇

https://youtube.com/shorts/j1bvtUbmBf8?si=H8hfA_EuUjGrIIkA








झट पट होणारे गुलाब 👇





ख्रिसमस स्पेशल रांगोळी

 ख्रिसमस स्पेशल रांगोळी 

https://youtu.be/d8yHuXuDCc8?si=SVuIQ-ZfAG1lC01q











विष्णू कमळ रांगोळी

 विष्णू कमळ रांगोळी 

ठिपक्यांची सुबक रांगोळी, विष्णूला प्रिय कमळ, लक्ष्मीला ही प्रिय असते 


https://youtu.be/FJ_Sl2mhm08?si=D4YOVeu4JAu8Xp9z





दत्त जयंती निमित्त रांगोळी

 दत्त जयंती निमित्त रांगोळी 

https://youtu.be/WJs5m1yfo7w?si=uAvUd42IPpQ8ztwK



मार्गशीर्ष गुरूवार विशेष रांगोळी

 कोणत्याही शुभ पूजनाला काढावी अशी सोपी सुंदर रांगोळी 


https://youtu.be/v0e15FBROCo?si=6GKaPwNCtJ7cyUbb








मकर संक्रांती विशेष रांगोळी

 मकर संक्रांती विशेष रांगोळी 

https://youtu.be/wdCzdH_db2k?si=DEzHDeb2MgHKFiwD