दसरा २०२५
निमित्त सरस्वती चिन्ह, श्री रामाचे धनुष्य, आपट्याची पाने झेंडू फुलांचे तोरण रांगोळीत साकारलेले आहे. तुम्हा सगळ्या विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
रांगोळी कशी काढली बघण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👇
https://youtu.be/T-vfrPQltZQ?si=zVAPO0WBgxYYEaH2
©️ अंजली मीनानाथ धस्के
No comments:
Post a Comment