#स्त्री_स्वातंत्र्य
आज मैत्रिणीने प्रश्न विचारला तुझ्यासाठी 'स्त्री स्वातंत्र्य' म्हणजे काय ???
त्यावर मीही लगेच प्रतिक्रिया म्हणून सांगून टाकलं

स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य असावं ते स्त्री किंवा पुरुष या वर्गात विभागलेले असू नये.
*मला भरारी घेण्यासाठी माझं आकाश असावं हेच माझं खरं स्वातंत्र्य .
*जिथे माझ तुझं हा भेद नसून ' आपलं' हा शब्द वापरला जातो ते माझ्या संसारातल माझं स्वातंत्र्य.
*मी आहे तशी स्वीकारलं जाण हे नात्यातल माझं स्वातंत्र्य.
*समाजातल्या घटकांनी माझ्यावर कोणताही दबाव निर्माण न करता माझ्यातल्या मी सोबत मी आनंद असणं हे माझ्या जगण्याचं स्वातंत्र्य❤️

कोणासाठीही स्वातंत्र्य याहून वेगळं असूच शकत नाही... हो ना.
©️ अंजली मीनानाथ धस्के
No comments:
Post a Comment